९३.२० % गुणांसह जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा चा विद्यार्थी शुभम सुरेश नाक्ती तालुक्यात प्रथम..

९३.२० % गुणांसह जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा चा विद्यार्थी शुभम सुरेश नाक्ती तालुक्यात प्रथम..

प्रतिनिधी : म्हसळा
आज महाराष्ट्र बोर्डाने दहावीचे निकाल जाहीर केले. ९३.२० % गुणांसह जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा चा विद्यार्थी शुभम सुरेश नाक्ती तालुक्यात प्रथम..
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा या शाळेतील उत्तीर्ण झालेले गुणवंत विदयार्थी

१) शुभम सुरेश नाक्ती ९३.२० (तालुक्यात प्रथम)

२)स्नेहा विनोद पाटील ७९.२०

३)करीना काशीनाथ भायदे ७८.२०

४) प्रतीक्षा हरिश्चंद्र सावंत ७७.२०

५)लिपी सातम ७४.४०

६)यशोधन मनोहर नाक्ती ७३.४०

७)बादल महादेव नाक्ती ७१.६०

८)जिगर जगदीश सावंत ७०.६०

९)प्राची ठाकूर ६७%

१०)निकेश नामदेव भुवड६७.२०

११) ऋतिक रमेश पदरत ६७%

१२)प्रणित डाऊल ६६%

१३)सुरज किसन भायदे ६५%

१४)अंजित तावडे६५%

१५)दिक्षा कदम ६४%

१६)सोनाली गणेश भुवड ६४.६०

१७)ललित चव्हाण ६२%

१८)वर्षा रमेश बेटकर ६१%

१९)मनीष जोशी ५८%

२०)करिष्मा डाऊल ५८%

२१)गणेश शिंदे ४८%

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री महादेव पाटील, संचालक अशोक काते मनोज नाक्ती, कृष्णा कोबनाक, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष गोविंद भायदे, तुकाराम भायदे आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच सर्व शिक्षक पालक यांनाही धन्यवाद दिले

तसेच पंचक्रोशीतील विदयार्थ्यांनी जिजामाता हायस्कुल वरवठणे येथे इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश लवकरात लवकर घ्यावा असे आवाहन संस्थापक श्री.महादेव पाटील यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा