म्हसळा : उदय कळस
पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांची आता माणगाव पोलिस ठाण्यात बदली झाली आहे . म्हसळा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा निरोप समारंभ सत्कार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला . यावेळी म्हसळा पोलिसांच्या वतीने पी . आय . गायकवाड यांचे शाळ , श्रीफळ य पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले व शुभेच्छा दिल्या . सुदर्शन गायकवाड यांनी आभार व्यक्त करताना , आपण छोट्या छोट्या गुन्ह्यात गुन्हेगारावर हात न उगारता समजातदारपनाने गुन्हेगारास समजावून सांगत कारवाई केली . देशद्रोही गुन्ह्यांत कायद्याच्या चाकोरीतून काम केले . येथील नागरिक आणि कर्मचारी यांचे नेहमोच ताभलेले कौटुंबिक प्रेम कायमस्वरूप स्मरणात राहील असे त्यांनी सांगितले . यावेळी समीर बनकर , अमीत महामुनकर, कदेकर , मौलाना करदेकर , समीर सरडे , वाडू बनकर , पो. स . ई . दिपक दुस , प्रमोद कदम, निलेश भूखदेव , सुनिल खंदारे , संजय सतारों , गणेश भोईर , सूर्यकांत भोसले , शामराव कराडे . वैभव पाटील , मंगेश पाटील , सूर्यकांत जाधव , आनंद राठोड , स्वमाली पवार , स्वाती आंबासे , रावजी राठोड , विजय फोफसे है कर्मचारी उपस्थित होते
Post a Comment