श्रीवर्धन तालुक्यात पुनः एकदा शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध...टीम म्हसळा लाईव्ह
बागमांडला आणि वाळवंटी गणा मध्ये झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीत 5 पैकी ४ `ग्रामपंचायती वर दणदणीत मताधिक्याने विजय मिळवून शिवसेनेने श्रीवर्धन मधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

शिवसेनेने जिंकलेल्या जागा...

१)वडशेत वावे - १४५ मतांनी 

२)वाकलघर - ७८ मतांनी

३)दांडगुरी - २७ मतांनी

४)गाणी - २१ मतांनी 

#ग्रामपंचायत #निवडणूक #निकाल #श्रीवर्धन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा