म्हसळा Live...
आपला म्हसळा, आपला आवाज म्हणत म्हसळ्यातील पत्रकारांनी एकत्र येत म्हसळा Live चे न्यूज पोर्टल सुरु केलं आणि
अवघ्या आठ महिन्यात २ लाख वाचकांचा टप्पा ओलांडत म्हसळा Live हे रायगड जिल्ह्यातील आघाडीचे न्यूज पोर्टल बनलं आहे.
म्हसळा Live चे तालुका, जिल्ह्यासह देश विदेशातही वाचक आहेत. म्हसळा Live च्या माध्यमातून ताज्या घडामोडी, शासकीय योजना, उपयुक्त माहिती वाचकांपुढे ठेवली जाते.
२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण करीत असताना वाचकांचे, जाहिरातदारांचे आणि पत्रकार मित्रांचे मनःपूर्वक आभार.
दिवसेंदिवस वाढणारी वाचक संख्या आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील.पुनःश्च धन्यवाद

Post a Comment