श्रीवर्धन मधील मुस्लिम तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश ...

श्रीवर्धन येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याप्रसंगी श्रीवर्धनमधील माजित करदमेसह मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला .त्यांचे स्वागत करताना सूभाष देसाही,केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते ,मंत्री श्री एकनाथ शिंदे,आ.भरतशेठ गोगावले शहर अध्यक्ष संतोष वेश्वीकर ,तालुका प्रमुख प्रतोश कोलथकर ,माजी आमदार तुकाराम सुर्वे.श्रीवर्धन नगर पालिका विरोधी पक्षनेते प्रितम श्रीवर्धनकर  आदि मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा