महात्मापदवीदान समारंभ संपन्न एज्युकेशन सोसायटीचे विद्याधिराज कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे बी पी एड 2015 ते 17 बॅच चा पदवीदान समारंभ संपन्न झाला.प्रसंगी मेरिट प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना महात्मा एज्युकेशन सोसायटीचे खांदा कॉलनी डेप्युटी ceo डॉ त्रिपाठी सर,प्राचार्या डॉ शेख मॅडम
महात्मा एज्युकेशन सोसायटीचे विद्याधिराज कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड रिसर्चचा पदवीदान समारंभ संपन्न
Admin Team
0

Post a Comment