रा. जि. प. शाळा निगडी केंद्र स्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न...
प्रतिनिधी,
आज दिनांक १६ रोजी रा जि प शाळा निगडी येथे केंद्र स्तरीय क्रिडा स्पर्धा येथे पार पडली ल. स्पर्धेत रा जि प शाळा कांदळवाडा च्या मुलांनी कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक, कबड्डी गट मोठा मुली प्रथम क्रमांक, कबड्डी मुली लहान गट प्रथम क्रमांक, चमच्या गोटी स्पर्धेत राज रामचंद्र बामणे याने प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्व खेलाडूचे कौतूक करतांना शाळा व्यवस्थापन समिती कांदळवाडाचे अध्यक्ष श्री संतोष गणपत पाखड उपाध्यक्ष सौ रेश्मी रमेश तांबे आणि सदस्य सौ मनिषा काशिनाथ शिंदे व मुख्याध्यापक श्री शिवराम मानसिंग आडे आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

Post a Comment