प्रतिनिधी,
खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ ( मुंबई) तर्फे आज विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुंबई येथे पार पडला. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. प्रसंगी खरसईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment