सालाबादप्रमाणे याहीवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून
सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई खरसई यांच्या वतीने रा .जि .प .
मराठी शाळा खरसई येथे शालेय हुशार. व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
व बक्षिस. वितरण सोहळा पार पाडला.
सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई-खरसई गेली कित्येक वर्षे कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात एक मोलाचे कार्य करत आहे. मंडळाची सुरवात सन 1969 रोजी मंडळाचे संस्थाप्रमुख आदरणीय कामगार भुषण पुरस्कार विजेते श्री . चंद्रकांत का . खोत. यांनी आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांना सोबत घेवुन "सोमजाईमाता क्रीडा मंडळ" नावाच एक छोटस रोप लावले आणि आज बघता बघता सोमजाईमाता क्रीडा मंडळ. ट्रस्ट या रोपाच एक भल मोठ वटवृक्ष झाला आहे, आणि याची सावली खरसई आणि म्हसळ्या पर्यंत मर्यादित राहिलेली नसुन ते रायगड , ठाणे , पालघर ,
रत्नागिरी पर्यंत विस्तारली आहे .
श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ हे सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आले आहे तसेच हे मंडळ फ़क्त मंडळ नसुन तरुणांसाठी एक कार्यशाळळा आहे.

रा .जि .प . मराठी शाळा खरसई येथे हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न... बक्षीस वितरण सोहळ्याला खालील मान्यवर उपश्थित होते मंडळाचे
संस्थाप्रमुख श्री चंद्रकांत खोत साहेब , प्रकाश खोत साहेब , दिनेश खोत साहेब , काशिनाथ शितकर , नारायण पयेर , नरेश कातळकर , नितिन पयेर संजय सिंघ , राजेश मोटे , रघुनाथ कोकाटे , काशिनाथ कोकाटे , रामचंद्र मांदारे ,तेजस लेपकर , भालचंद्र पयेर , दत्ताराम पयेर , शिवम खोत , कृपाल खोत , भालचंद्र शितकर , सरपंच श्री नीलेश मांदाडकर माजी सरपंच हर्षाताई म्हात्रे , गांव अध्यक्ष रामदास कांबळे , परशुराम मांदाडकर , शाळेचे मुख्याध्यापक मैडम व हायस्कूल मुख्याध्यापक मुलानी सर इत्यादि मान्यवर उपस्थित होते

Post a Comment