विजेचा दाब अचानक वाढल्यामुळे म्हसळा शहरातील अनेक नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले आहे.
टीव्ही , फ्रिज , इन्व्हेटर पंखा, ट्यूब यांचा समावेश आहे कृपया ज्यांच्या घरातील अथवा दुकानातील अशी उपकरणे विद्युत दाब वाढल्याने बाद झाली असतील त्यांनी म्हसळा तलाठी श्री सोरे यांच्यासोबत संपर्क करून पंचनामा करावा असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment