गोल्डन क्रिकेट संघ गोंडघर भुलेश्वर मुंबई आणि स्थानिक गावकऱ्यांच्या वतीने रा. जि. प. मराठी शाळा गोंडघर या शाळेमध्ये दि. १७.०६.२०१७ रोजी प्रथमच १ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी गोल्डन क्रिकेट संघ गोंडघर संघाकडून छोटासा शालेय उपयोगी साहित्य वितरण कार्यक्रम राबविण्यात आला होता. यावेळी गोल्डन क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू उपस्थित होते.
गोल्डन क्रिकेट संघ गोंडघर चा अभिनव उपक्रम...
Admin Team
0
Post a Comment