दसबा फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळा मा.आदिती तटकरे अध्यक्ष जि.प.रायगड यांच्या शुभहस्ते व अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मा.श्री.शंकर म्हस्कर समाजरत्न, मा.श्री.नंदकुमारजी वेदक शिक्षणरत्न, मा. श्री. दत्तारामजी धनवी उद्योगरत्न, मा.श्री.राजेद्रजी झेमसे कृषीरत्न, कु.करण भगत क्रिडारत्न, मा. श्री. संतोष पाखड उत्कृष्ट युवा सामाजिक कार्यकर्ता व मा. श्री. प्रभाकरदादा उभारे कै. भगवानबुवा बामुगडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मधुशेठ पाटील, विजयराव मोरे, विणा चितळकर, विजया पाशिलकर, इतर मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दसबा फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळा.
Admin Team
0

Post a Comment