रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दैनिक सागरचे संपादक स्व.निशिकांत जोशी यांना श्रध्दांजली अर्पण


     अलिबाग येथे रामनारायण पत्रकार भवनात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अध्यक्षा सुप्रियाताई पाटील याच्या अध्यक्षतेखाली दैनिक सागरचे संपादक स्व.निशिकांत जोशी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे संचालक संजय खांबेटे , पालकर, अभय आपटे, कार्याध्यक्ष नागेश कुलकर्णी, मदनदादा हणमंते व आदी ज्येष्ठ पत्रकार

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा