रोशन खापरे यांची मनसे आंबेत शाखा अध्यक्ष पदी निवड...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा संघटक "श्री गोवर्धन पोलसानी" यांच्या आदेशाने व मनसे प्रभारी संपर्क तालुका अध्यक्ष श्री शेखर दादा सावंत, तसेच मनसे म्हसळा तालुका अध्यक्ष संजय विचारे, मनसे श्रीवर्धन  तालुका अध्यक्ष राजेश लौहार मनसे उपतालुका अध्यक्ष किरण खोपटकर व उपतालुक अध्यक्ष रवि पाष्टे शाखा अध्यक्ष विकास आंबेकर यांच्या उपस्थितीत रोशन खापरे यांची आमशेत गाव शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा