वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेणाऱ्या नवी मुंबईच्या (मूळ गाव खरसई, म्हसळा) लतिका भरत म्हात्रे हिने तलवारबाजीमध्ये मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. त्याचबरोबर लतिकाची निवड ऑल इंडिया अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २०२१-२२ साठी झाली आहे. नेरूळ येथे राहणाऱ्या लतिकाच्या विजयाबद्दल प्रशिक्षक मिलिंद ठाकूर आणि तिचे म्हसळा लाईव्ह तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...!
अभिनंदनीय : तलवारबाजी स्पर्धेत खरसई च्या लतिका म्हात्रेचे यश...!
Admin Team
0
Post a Comment