म्हसळा तालुका सार्वजनीक वाचनालयामध्ये विजया दशमी व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम



म्हसळा तालुका सार्वजनीक वाचनालयामध्ये 
विजया दशमी व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती साजरी.
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुका सार्वजनीक वाचनालयामध्ये आज विजया दशमी मिमित्त श्रीसरस्वती पूजन व माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम जयंती निमीत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, मा. सभापती महादेव पाटील, न्यू इंग्लीश स्कूलचे  प्रा.व स्तंभ लेखक महमद शेख ,संचालक आर.एसं.माशाळे ,ग्रंथपाल उदय करडे ,दिपाली दातार,सायली चोगले.आदी उपस्थित होते. विजया दशमी निमित्त धार्मिक व अन्य ग्रंथ व डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विषयीचे पुस्तक प्रदर्शन यावेळी भरविले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा