प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19 व जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता सढळ हाताने मदत करा


प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19 व जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता सढळ हाताने मदत करा म्हसळा महसुल प्रशासनाचे आवाहन 
(म्हसळा प्रतिनिधी ) 
कोविड -19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या मदतीसाठी शासनाने ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’, ‘मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19’ आणि ‘जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड’ तसेच अशी विशेष शासकीय खाती तयार केली आहेत. 
जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने करोना विषाणू विरोधातील या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “प्रधानमंत्री सहाय्यता निधी”, “मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19”, तसेच “जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड” या नावाने सुरु करण्यात आलेल्या शासकीय खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन तालुका महसुल विभागाने तालुक्यातील विविध १८खात्यानाा मदतीचे आवाहन केले आहे. 
तहसील कार्यालयामार्फत सदरचा निधी स्विकारला जाईल अन्यथा पुढील खात्यांत मदतनीधी भरु शकाल असे आवाहन तहसीलदार म्हसळा यानी केले आहे.

प्रधानमंत्री सहाय्यता निधी :-
Name of the Account- PM CARES : खातेदाराचे नाव- PM CARES 
AC NO.:- 2121PM20202 : बँकेचे बचत खाते क्रमांक-2121PM20202
STATE BANK OF INDIA : स्टेट बँक ऑफ इंडिया 
New Delhi Main Branch : नवी दिल्ली मुख्य शाखा
IFSC CODE:- SBIN0000691 : आयएफएससी कोड-SBIN0000691
SWIFT Code- SBINNBB104: 
SWIFT कोड- SBINNBB104
UPI ID-pmcares@sbi : यूपीआय आयडी- pmcares@sbi

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19 :-
Name of the Account-CM fund Covid-19 : खातेदाराचे नाव- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19
Saving Bank AC NO. :-39239591720 : बँकेचे बचत खाते क्रमांक-39239591720
STATE BANK OF INDIA : 
स्टेट बँक ऑफ इंडिया,
Mumbai Main Branch-400023 
:मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई-400023
Branch Code- 00300 
शाखा कोड- 00300
IFSC CODE:- SBIN0000300 : आयएफएससी कोड-SBIN0000300

जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी,रायगड
(DISTRICT DISASTER RESPONSE FUND) : 
खातेदाराचे नाव-जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी रायगड
AC NO.:- 38222872300 : बँकेचे बचत खाते क्रमांक-38222872300
STATE BANK OF INDIA : 
स्टेट बँक ऑफ इंडिया अलिबाग 402201
Branch Code-000308 : 
शाखा कोड-000308
IFSC CODE:- SBIN0000308 : आयएफएससी कोड-SBIN0000308

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा