आंतरशालेय कराटे स्पर्धेत कु. समता पाखड प्रथम...


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
वसई विरार शहर महानगर पालिका तर्फे शाळेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा गावातील कन्या कुमारी. समता नथुराम पाखड हिने कराटे स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला.  तिच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा