भुवन कोळी च नवं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित.


म्हसळा लाईव्ह । मनोरंजन 
भुवन कोळी च नवं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित. तुफान आयलाय दर्याला असे गाण्याचे बोल असून हे गाणं तरुणाईच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. अवघ्या ५ दिवसांत वीस हजार हुन अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं असून सोशल मिडीयावर ते चांगलंच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. गाण्याचे शब्द प्रवीण कोळी, दत्तात्रय कोळी आणि माऊली कोळी या तिघांनी लिहले असून त्याला संगीतबद्ध प्रवीण कोळी यांनी केलं आहे. तर ढोलकी वर साथ दिली आहे ती प्रसिद्ध ढोकली वादक सिद्धांत म्हात्रे यांनी.
गाणं पाहण्यासाठी इथे 👇 क्लिक करा..
https://youtu.be/At2SjxnsKkI

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा