संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याचे भा.ज.पक्षाचे उपाध्यक्ष व श्रीवर्धन मतदार संघाचे प्रमुख कृष्णा कोबनाक यानी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक व खाजगी अशा १११ श्री गणेशाचे दर्शन व आर्शिवाद घेतले .त्यामध्ये पुढील सार्वजनिक व खाजगी समावेश आहे.पोलीस स्टेशन सार्वजनिक गणेशोत्सव ,म्हसळा भाजपा तालुका उपाध्यक्ष भालचंद्र करडे ,श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष नवनीत तोडणकर ,श्रीवर्धन राजु चव्हाण , श्रीवर्धन शहर आदेश पाटील ,श्रीवर्धन संतोष (पिंट्या) वेश्वीकर , श्रीवर्धन भाजपा शहर अध्यक्ष शैलेश खापणकर ,श्रीवर्धन अमित चव्हाण ,दिपक धुमाळ वाडांबा , जयेश माने, आेबीसी रोहा तालुका अध्यक्ष , रोहा तालुका चिटणीस सनलकुमार,रोहा तालुका वाहतूक सेल अध्यक्ष ,रोहा शहर युवा अध्यक्ष सार्थक जाधव,रोहा धाटाव वरसे विभाग अध्यक्ष कृष्णा बामने,रोहा ताललुक्यातील दिपक भगत ,रोहा शहर अध्यक्ष श्री शैलेश रावकर ,रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री अमित घाग व अन्य पदाधिकारी ,धाटाव रोहा बुथ अध्यक्ष श्री रमेश महसकर,अनिल दांडेकर,भाजपा, रुद्रवली, माणगाव ,उमेश साटम, रातवड, माणगाव ,राष्ट्रीय बाॅडी बिल्डर काशिनाथ कांबळे यांच्या बनोटी म्हसळा ,वैभव कदम, तळेगाव, तळा ,रोहा किल्ला सरपंच श्री योगेश यांच्या गावात सार्वजनिक व घरी असे अनेक ठिकाणी श्री गणेश दर्शन घेतले.
"अनेक कार्यक्रमांतून पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सतत भेटी व संवाद होत असतो, श्रीगणेश दर्शनाचे निमित्ताने भेट दिली की कार्यकर्त्यांच्या कुटुंबाशी संवाद होत असतो हे मी माझे भाग्य समजतो"
कृष्णा कोबनाक , अध्यक्ष श्रीवर्धन मतदार संघ



Post a Comment