कोमसाप माणगाव शाखेचे पावसाळी कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
२ ऑगस्ट रोजी कोकण मराठी साहित्य परिषद माणगाव शाखेचे पावसाळी कविसम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  या संमेलनास कोकण मराठी साहित्य परिषद चे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटीलसर यांची विशेष उपस्थित होतीे. त्यांच्यासह माणगाव शाखाध्यक्षा सायराबानो चौगुले, सुधीर नागले, अशोक कदम,  रमेश कांबळे, हेमंत बारटक्के, तसेच तळा अध्यक्ष रूपेश शहा, डॉ. रघुनाथ पवार, निवेदक शोभा धारिया, संदेश सुर्वे, रामजी कदम, ज्योती बुटाला, तनुजा मेहता, अजित शेंडगे आदी कवी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा