प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन सिद्धार्थ नगर डॉ बाबा साहेब आम्बेडकर स्मारक मध्य श्रीवर्धन बौद्ध विकास मंडल श्रीवर्धन व भारतीय बौद्ध महा सभा यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्षावास कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला श्रीवर्धन बौद्ध विकास मंडल चे अध्यक्ष भारत जाधव,मुंकुद र्शिके,अशोक सांवत,चंद्रकांत हुंदिलकर,संदीप जाधव,भारतीय बौद्ध महा सभा तालुका अध्यक्ष अरुणा ताई येलवे,एम डी पवार,संतोष मोहिते,गौतम साखरे ,कृष्णा जाधव ,अमित कासारे व जन समुदाय उपस्थित होता.


Post a Comment