म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक यांना इंडियन आयकाँन अवाँड 2019 सन्मान जाहिर...
टीम म्हसळा लाईव्ह
विविध 14 क्षेत्रात उतुंग भरारी घेतलेल्या व्याक्तिना अजिंक्य युवा प्रतिष्ठान (रजि) आयोजित युवा महोत्सव 2019 अंतर्गत इंडियन आयकाँन अवाँड साठी म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक श्री. जयसिंग शंकर बेटकर यांची शिक्षण क्षेत्रातून निवड झाली आहे. तरी हा सन्मान स्थळ शिरोडकर सभाग्रह , के. ई.एम हाँस्पिटल जवळ परेल पुर्व मुबंई 12 सांय 5 ते 9 यावेळेत पार पडणार आहे . प्रतिष्ठीत समजला जाणारा अवाँड बेटकर सर यांना जाहिर झाल्याबद्दल सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

Post a Comment