आज दुपारी एक वाजता जाहीर होणार बारावीचे निकाल...


पुणे: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. पुढील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार  आहे :- 

१) www.mahresult.nic.in 
२) ww.result.mkcl.org 
३) www.maharashtraeducation.com
४) www.knowyourresult.com 
५) hscresult.mkcl.org 

एसएमएसद्वारे निकाल असा पाहा - 

MHHSC हा मेसेज बैठक क्रमांक टाकून ५७७६६ या क्रमांकावर पाठवा. 

गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी ३१ मे ते ९ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०१८ मध्ये घेण्यात येईल. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा