ढोरजे गावातील दुर्दैवी घटना ...
म्हसळे तालुक्यातील ढोरजे येथे आज पहाटे दुर्दैवी घटना घडली. सुत्रानी दिलेल्या माहिती नुसार या गावातील रहिवाशी श्री संकेत भागोजी चव्हाण यांची गुरे नेहमी प्रमाणे सकाळी शेतात चरण्यासाठी सोडली असता विद्युत वाहीनीची तार तुटून, विजेच्या धक्क्याने सहा गुरे मृत्युमुखी पडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील अनर्थ टाळण्यासाठी विभागीय उप अभियंता, लाइनमेन आणि विद्युत कर्मचारी यानी लागलीच वीजपुरवठा खंडित करून सदर तूटलेल्या विजेच्या तारेचे दूरूस्तीकरणाचे काम हाती घेतले आहे.

Post a Comment