
"कहाणी रक्ताच्या नात्याची"... उद्या व्यावसायिक रंगभूमीवर...
म्हसळा-श्रीवर्धन तालुका अठरा गाव आगरी युवा संगठना आयोजित, आणि
आणि बाबदेव नाट्य मंडळ गोडघर प्रस्तुत...
आणि बाबदेव नाट्य मंडळ गोडघर प्रस्तुत...
"कहाणी रक्ताच्या नात्याची" हे दोन अंकी नाटक उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. प्रायोगिक रंगभूमीवर यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक रंगमंचावरील यांचं आगमन नक्कीच कौतुकास्पद आहे.
दशरथ राणे लिखित व शांताराम नाक्ती दिग्दर्शित 'कहाणी रक्ताच्या नात्याची" आपल्या मनात एक वेगळी जागा निर्माण करत.
उद्या ११ जून सकाळी ९.३० वाजता, दामोदर नाट्य गृह , परेल, मुबंई येथे नाटक होत आहे. जवळपास ७०% तिकीट विक्री ऍडव्हान्स बुक झाली आहे. आपणही नाटकाला उपस्थित राहून आपल्या विभागातील तारुणांना प्रोत्साहित कराल ही खात्री आहे...
तुमच्या व्यावसायिक रंगभूमीवरील पदर्पणास Mhasla Live च्या खूप खूप शुभेच्छा....
तुमच्या व्यावसायिक रंगभूमीवरील पदर्पणास Mhasla Live च्या खूप खूप शुभेच्छा....
Post a Comment