म्हसळयातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण ५०० घरांत : आज बाधीत ३


  म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ४९६ झाली, आज नवीन पॉझीटीव्ह रुग्ण ३ सापडले त्यामध्ये २ म्हसळा व १ रुग्ण सुरई बौद्धवाडी येथील आहे. आज मयत झालेल्या मध्ये एक ५०वर्षीय महीला आहे.५४ बाधीत रुग्णांपैकी ३२जण घरीच विलगीकरण राहून उपचार घेत आहेत तर १५ श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय, २ माणगाव उपजिल्हा रुग्णालय,तर ३ खाजगी रुग्णालयांत व १ कोव्हीड केअर सेंटर जसवली मध्येउपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे.तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२७ % आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा