तरूणांना व्यवसायाची संधी निर्माण करण्यासाठी
सर्वतोपरी सहकार्य करणार---खासदार सुनील तटकरे
तळा : किशोर पितळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळा चे वतीने खासदार सुनिल तटकरे व आमदार तथा पालकमंत्रीउद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रीडा राज्य मंत्री अदितीताई तटकरे यांच्या सत्कार समारंभ श्रीचंडिका देवी मंदिराच्या प्रागंणात२७जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर खासदार मा.सुनिलजी तटकरे, आमदार तथा पालकमंत्री श्रीमती अदितीताई तटकरे, माजी सभापती समाज कल्याण जि.प.हिराचंद तांबे, ईस्माईल पल्लवकर अँड. गौतम जाधव, मंगेश देशमुख, माजी सभापती अक्षरा कदम, शेवंती अडखळे चंद्रकांत रोडे सभापती देवका लासे वगैरे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना खासदारसुनिलतटकरे
म्हणाले की ग्रामीण भागातील जनता रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळेजनता शहराकडेगेलीआहेत
गावे ओस पडली आहेत. ते रोखण्यासाठी उद्योगधंदे
आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोतच त्याचबरोबर
व्यवसायाकडे वळावे केंद्र सरकारच्या मुद्रालोन च्या
माध्यमातून सर्वतोपरीसहकार्य केले जाईल. असे आश्वासन दिले. तळगड किल्ला व कुडालेणी पर्यटन
स्थळासाठी पालकमंत्री यांनी राज्य पुरातत्त्व व केंद्रीय
पुरातत्वखात्याचीमिटींगबोलावूनडागडुजीकरण्यासाठी
योग्यसा प्रयत्न करावा असा सल्ला दिला.माझ्या रोहा पेक्षा तळेकरांनी भरभरून प्रेम पदरात टाकले आहे. त्याचा ऋणीआहे.पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या
कि निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन पुर्णकरणार
चा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देऊन तळगड
किल्ला व कुडा पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल त्याअनुषंगाने घंदा उद्योगाला चालना मिळेल यादृष्टीने प्रयत्न देखील केला जाईल असे सत्काराला उत्तर देताना आश्वासन दिले.
إرسال تعليق