म्हसळा : सुशील यादव
ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे क्रांतीज्योती सावित्री फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी
डॉ. गवळी जिल्हा शल्य चिकित्सक रायगड
डॉ. मेहता वैदिकय अधिकारी , पंचायत समिती माजी सभापती छाया म्हात्रे , आरोग्य विस्तार अधिकारी म्हसळा श्री हिंदोळा , डॉ. सागर काटे
वैदकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र म्हसळा यांच्या सहित आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
إرسال تعليق