प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
खरसई येथे वसंतराव नाईक कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल्याच्या एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन स्थानिक विकास समितीचे सदस्य महादेव भिकू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . माजी सरपंच रफिक चणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास तहसिलदार शरद गोसावी , पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर , सभापती छाया म्हात्रे , नगराध्यक्षा जयश्री कापरे , समीर बनकर , फझल हालडे , प्राचार्य डॉ . राघव राव , सरपंच निलेश मांदाडकर , डॉ . मुईज शेख , संतोष जाधव , शिकुर घनसार , आगरी समाज अध्यक्ष पांडूरंग खोत , रामदास कांबळे , तुकाराम मांदाडकर , जगदीश खोत , कानु शितकर उपस्थित होते.
إرسال تعليق