संजय खांबेेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा पंचायत समिती शिक्षण विभाग, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनी कॉलेज म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक शनी दि .१४ डीसें ते सोम१६ डीसें २०१९ पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे होणार आहे.दिनांक १४ डीसेंबर रोजी सकाळी ११वा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदीती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. रायगड जि.प अध्यक्ष अस्वाद पाटील, शिक्षण सभापती नरेश पाटील, पं.स.सभापती छाया म्हात्रे, विशान प्रदर्शनात तालुक्यातीत प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळांचा सहभाग रहाणार आसल्याचे गट शिक्षण आधिकारी संतोष शेडगे यानी सांगितले.
إرسال تعليق