म्हसळा न्यू इंग्लीश स्कुलचे प्राचार्य माळी यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन


संजय खांबेटे : म्हसळा 
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लीश स्कुल व ज्युनी. कॉलेज म्हसळाचे प्राचार्य बाळासाहेब माळी यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे . त्याच वेळी अटल टिंकरिंग लॅब व स्मार्ट डिजीटल क्लास रुम दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला संस्थेचे मा. प्राचार्य अभय कुमार साळुंखे, प्राचार्या सौ. शुभांगी लाड , प्राचार्य कुंभार, भोजकर, हिंदू समाजाचे अध्यक्ष सुभाष करडे, संस्थेचे हितचिंतक कमळाकर उर्फ नाना करडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा