प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
संत निरंकारी मंडळाचा विशेष सत्संग समारोह परम श्रद्धेय बहेण मोहिनी आहुजा जी ( मेंबर ईंचार्ज, ब्रँच प्रशासन महाराष्ट्र लेखा दक्षिण भारत ) यांच्या पावन उपस्थितीत संपन्न झाला. या विशेष सत्संग सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार विजेते, आदर्श शिक्षक श्री प्रकाश म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला व बहेण मोहिनी आहुजा जी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन रायगड जिल्ह्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या झोन ४० A च्या झोनल ईंचार्ज पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या विषेश सत्संग सोहळ्यास संत निरंकरी मिशनच्या मराठी मासिक पत्रिका विभागाचे संपादक चंद्रकांत जाधव जी, मराठी हस्ती दुनियाचे संपादक राजेंद्र थोरात जी, मराठी पाक्षिक एक नजर चे संपादक कैलास कुटे जी, चिपळूण झोन चे ईंचार्ज गंगाधर विचारे जी, क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील जी, मिशन मधील जेष्ठ गीतकार सुरेश तिर्लोटकर जी, जगदीश लोकरे जी, मिशनमधील वक्ते अरुण पाटील जी, तसेच संत निरंकरी मंडळाचे सेवादल अधिकारी, ज्ञानप्रचारक आणि संत निरंकारी मिशन चे असंख्य अनुयायी महाराष्ट्र भरातून उपस्थित होते.

إرسال تعليق