म्हसळा प्रतिनिधी : ३२- रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली.त्यमुळे आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या २६ इतकी झाली आहे. उद्या ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
आज अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचे पक्ष पुढीलप्रमाणे आहेत.
तटकरे सुनील सखाराम (अपक्ष),
सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष),
घाग संजय अर्जुन ( अपक्ष),
विलास गजानन सावंत ( महाराष्ट्र क्रांती सेना),
सचिन भास्कर कोळी,( वंचित बहुजन आघाडी),
गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना),
प्रकाश सखाराम कळके,( भारतीय किसान पार्टी),
अविनाश वसंत पाटील, (अपक्ष),
रामदास दामोदर कदम (अपक्ष),
तटकरे सुनील पांडुरंग ( अपक्ष),
अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष),
योगेश दीपक कदम ( अपक्ष),
गायकवाड अनिल बबन ( अपक्ष),
मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष),
श्री अनंत गंगाराम गीते (शिवसेना) यांच्यावतीने सुचकांनी आणखी दोन अर्ज भरले तर सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी) यांनी आज आणखी एक अर्ज भरला

إرسال تعليق