दिवेआगर : वादळाने रस्त्यावर पडलेल्या झाडाला रस्त्यावरून हटवण्यात प्रशासनाला यश


दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिरा च्या रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तरी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री संदिप पोमण साहेबांनी याची ताबडतोब दाखल घेऊन, ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन झाडाच्या फांद्या मशीन ने कट करून घेतले व रस्ता क्लिअर  केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा