तळा शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे बाजारपेठेला मिळते संजिवनी ; बाजारपेठ सक्षम बनवण्याची गरज.
स्थानिक व्यापाऱ्यांनी भाव स्थिर ठेवण्याची गरज
तळा(किशोर पितळे)देशाचीअर्थव्यवस्थाहि शेतकरी, व्यापारी,उद्योजक,कारखानदार यांच्या वर अवलंबून आहे तोअर्थिक कणा आहे.शेतकरी जगला तर जग वाचेल आणीआपण सर्व जणम्हणून गेलेकित्येकदिवस राजधानीत शेतकरी न्यायासाठी आंदोलन चालू आहे.
तळा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे बाजारपेठेला थोड्या फार प्रमाणात संजिवनी मिळत आहे.दरबुधवारी बाजार भरू लागल्याने स्थानिक शेतकऱ्यांना शेतात पिकवलेली भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठ मिळाल्याने जनतेला स्वस्त भाजीपाला मिळतो. तळा तालुका डोगंराळ व दुर्गम असल्याने भात पिका व्यतिरिक्त अन्य कोणतेही पीक काढत नाही आणी तेही पावसाच्या लहरीपणावर अवलंबूनअसते. त्यामुळे भाताचउत्पादन कमी आणी खर्च जास्त होतअसल्याने शेती करणारे शेतकरी फार कमी झाले आहेत.इतर कोणताही पर्याय नसल्याने नदी,किंवा धरणाच्या पाण्यावर भाजीपाला पिके घेऊनबाजारात विक्रीसाठी आणूनउदरनिर्वाहकरीतआहेतयाबरोबरइतरव्यवसायीक छोटी किरकोळ किराणा माल गृहोपयोगी वस्तू, मानवीजीवनाच्या आवश्यक वस्तू बाजारातविक्रीसाठी घेऊन येत असल्याने तालुक्यातील बाजारपेठेचे महत्त्व वाढतआहे.त्यामुळे तालुक्यातील येणारीजनता इतर मोठ्याव्यापाराकडून माल खरेदी करण्यासाठी येत असल्याचे दिसून येतआहे बाजारात विक्रीसाठी घेऊन आलेल्या व्यवसायीकाला वस्तू सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात विकू शकतात मग स्थानिक व्यापारी,भाजी व्यवसायीकांना का परवडत नाही.मात्र स्थानिकव्यावसायिकांवरपरिणामहोतअसल्याचीबोंबमारतअसूनतळाशहरातील आठवडा बाजार बंद करण्याचीमागणीकरीतआहे.तालुक्याच्याबाजारपेठेला आलेलीमरगळ बुधवारीटवटवीआलेलीपहायला मिळत असताना आठवड्याचे सात दिवस बाजारपेठेत गर्दी कशी होईल व व्यवसाय अधिक तेजीत कसा येईल हे व्यापारी असोशिएशने इतर व्यवसायीकांनी ईतर तालुक्यातील जनता ईकडे माल खरेदीसाठी कशी येईल याकडे प्रयत्न करणे गरजेचे ठरेल.नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारा मालदुकानांपेक्षा आठवडा बाजारातकमीदरात मिळतो त्यामुळे ग्राहकांना भावात तफावत जाणवतअसल्यानेनाईलाजानेत्यांना बाजारात माल खरेदी करावा लागत आहे.स्थानिक व्यापाऱ्यांनी जरआपल्यामालाचेभावस्थिर ठेवलेतरग्राहक आठवडा बाजाराकडे वळलीचजाणारनाहीतअसे मत जाणकारां कडून,संसाराचा गाडा हाकलणाऱ्या महीला वर्गातून व्यक्त केले जात आहे.
إرسال تعليق