परतीच्या पावसाने म्हसळयात धुमाकूळ : कापलेली भात पिके पाण्यात


परतीच्या पावसाने म्हसळयात धुमाकूळ : कापलेली भात पिके पाण्यात ,शासनाने भिजलेल्या पिकाची पाहणी व पंचनामे करावे

संजय खांबेटे : म्हसळा

परतीच्या पावसाचा फटका म्हसळा तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे ऐन कापणीवेळी पावसामुळे मोठे नुकसान केले आहे..परिपक्व भातपीक जमिनीवर पडून त्याला पुन्हा कोंब येण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहे

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा