खरसई चे सर्वाभिमूख विध्यावाचस्पती मा. श्री. वसंत सातपूते सर शिक्षक कोकणरत्न पूरस्काराने सन्मानित...


न्यू  ईग्लिश स्कूल खरसई चे  सर्वाभिमूख विध्यावाचस्पती मा. श्री. वसंत सातपूते सर यांना २०२० च्या शिक्षक कोकणरत्न पूरस्काराने मा. आमदार  बाळाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
या वेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक  मा. मुलाणी सर श्री. काटेसर, खरसईचे सरपंच मा. श्री. निलेश मांदाडकर ,  सामाजिक, राजकीय, जेष्ठ  कार्य कर्ते मा. श्री . परशुराम  मांदाडकर, श्री. जनार्धनजी पयर , श्री  देवजी  खोत,  श्री मनोजजी माळी, श्री. यशवंत  म्हसकर  यशवंत शितकर  मान्यवरांनी आणि अनेक आजीमजी विद्यार्थ्यांनी सत्कार  समारंभाला उपस्थित राहून शुभेच्छा  दील्या.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा