( म्हसळा प्रतिनिधी )
आज म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची ११५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, ( प्र ) ता. कृ.अधिकारी ज्ञानदेव अनाप, कृषी पर्यवेक्षक सुजय कुसाळकर, ग्रंथपाल उदय करडे, व्हि.एन. भदाणे, कृषी विस्तार अधिकारी एस.डी. शिंदे, श्रीमती सायली चोगले, धनश्री नाक्ती, नितीन भायदे, भावेश गाणेकर आदी उपस्थित होते.

إرسال تعليق