म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांची बदली: म्हसळ्याला पोलीस निरीक्षक अे.बी. खेडकर यांची नियुक्ती.
२३ पोलीस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या
संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यांतील २३ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व सार्वत्रिक विधानसभा निवडणूक संदर्भात प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत .पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांची आलिबाग (पो.अ.वाचक) तर म्हसळ्याला पोलीस निरीक्षक अे.बी. खेडकर यांची नियुक्ती झाली. अन्य आधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे पो.नि.आर.पी. शिंदे ( जिल्हा विशेष शाखा,आलिबाग) बी.एस.जाधव ( सुरक्षा शाखा, रायगड-आलिबाग), बी.आर. कुंभारे ( पाली पोलीस ठाणे) , एन.एम. गवारे ( महाड तालुकापोलीस ठाणे), पी.डी. बाबर (श्रीवर्धन पोलीस ठाणे), डी.बी. क्षीरसागर( खोपोली पोलीस ठाणे), एन.व्ही. बंडगर ( रोहा पोलीस ठाणे ), सपोनी एस् .बी. अवसरमोल( महाड शहर पोलीस ठाणे), आर. बी. साखरकर ( सायबर सेल ,रायगड ), के.टी. गावडे ( अलिबाग पोलीस ठाणे ) एस.एस. बांगर( खालापूर पोलीस ठाणे ), ए.एम. मुल्ला ( श्रीवर्धन पोलीस ठाणे), मपोउनि पी.जे. अढावे ( नेरळ पोलीस ठाणे), पो 'उ.नि. पी.ए. सुबनावळ ( मुरुड पोलीस ठाणे), ए.ए. सोनावणे( गोरेगाव पोलीस ठाणे), जी.के. भालचिम ( नेरळ पोलीस ठाणे ) एम.एन. कुचेकर ( महाड तालुका पोलीस ठाणे ), यु.आय.काळे ( पोयनाड पोलीस ठाणे )
संबधीत सर्व अधिकाऱ्यानी नेमणुकीच्या ठीकाणी तात्काळ
हजर होण्याचे आदेश बदलीच्या पत्रांत आहेत.

إرسال تعليق