राहुल नाक्ती : काळसुरी
को. ए. सो. प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा काळसुरी यांच्या सौजन्याने आषाढी एकादशी चे औचित्य साधून वृक्ष दिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी काळसुरी गावच्या सरपंच सौ अरुणा संदीप नाक्ती काळसुरी ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र घोसाळकर व ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी मित्र कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला...
إرسال تعليق