म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यातील देवघर येथील विद्युत रोहित्र ज्या खांबावर आहे ते खांब पूर्णतः गंजले आहेत . शिवाय खांबांना असणारे तारेचे स्टे तुटले असून हा विद्युत रोहीत्र आता केव्हाही पडण्याची भिती निर्माण झाली आहे . अनेक वेळा तोंडी , लेखी तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की , अनेक वर्षांपासून देवघर येथील विद्युत रोहीत्र गंजलेल्या पोलवर बसविण्यात आला आहे मात्र सद्यस्थितीची जाणीव करून देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना प्रत्यक्ष म्हसळा तालुक्यातील देवघर येथील विद्युत रोहित्र ज्या खांबावर आहे ते खांब पूर्णतः गंजले आहेत . शिवाय खांबांना असणारे तारेचे स्टे तुटले असून हा विद्युत रोहीत्र आता केव्हाही पडण्याची भिती निर्माण झाली आहे . अनेक वेळा तोंडी , लेखी तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की , अनेक वर्षांपासून देवघर येथील विद्युत रोहीत्र गंजलेल्या पोलवर बसविण्यात आला आहे मात्र सद्यस्थितीची जाणीव करून देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना प्रत्यक्ष न ग्रामस्थांनी केली आहे .
إرسال تعليق