घुमेश्वर देव, घुम

घुमेश्वर देव, घुम


म्हसळ्यापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर घुम गावामध्ये घुमेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे बारमाही पाण्याचा ओहोळ व संपूर्ण परिसर वनराईने नटलेला आहे. घुमेश्वराचा नितांत सुंदर परिसर हा पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिध्द आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा