रेवली गावचे सुपुत्र श्री महेंद्र टिंगरे यांची मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या "सचिव" पदी नियुक्ती




टीम म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील "रेवली " गावचे सुपुत्र तसेच विविध सामाजिक संस्थात कार्यरत व अग्रेसर असणारे सन्माननीय श्री. महेंद्रजी विठ्ठल टिंगरे यांची "मुंबई विभागीय जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सचिव पदी पदी  नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतच याच नियुक्ती पत्र कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या हस्ते देण्यात आल असून त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचं सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा