जिल्हा सॉफ्ट टेनिस निवड चाचणीचे आयोजन - Conducting District Soft Tennis Selection Test


म्हसळा वार्ताहर :- महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेच्या मान्यतेने रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेच्या वतीने दुसरी वरिष्ठ गट निवड चाचणी सोमवार दि २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्कूल खारघर येथे आयोजीत करण्यात आली आहे.निवड चाचणीकरिता खेळाडूंनी प्रवेशिका, ओळखपत्र,आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे.असे आवाहन रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेच्या अध्यक्षा तथा पनवेल नगरसेविका सिताताई पाटील यांनी केले आहे. अधिक माहिती साठी रायगड सॉफ्ट टेनिस संघटनेचे सचिव स्वप्नील वारांगे ९८२१८९९८७२, खजिनदार हेमंत पयेर ९८६०६०१७३६  यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा