आज शासदोत्सवा निमित्त म्हसळा सार्वजनीक वाचनालयात सरस्वतीचे मुर्तीची स्थापना



( म्हसळा प्रतिनिधी )
आज शासदोत्सवा निमित्त म्हसळा सार्वजनीक वाचनालयांत ६७ वर्षाची परंपरा जपत अध्यक्ष संजय खांबटे यांचे हस्ते दुर्गाष्टमी, आदिमाया, आदिशक्ती सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संर्देभ ग्रंथाचे वाचक व वाचनालयाचे हितचिंतक सुजय कुसाळकर, ग्रंथपाल उदय करडे, लिपिक धनश्री नाक्ती, सायली चौगुले उपस्थित होते. विद्येची देवता असलेल्या या आदिमायेचे पूजन आज प्रत्येक वाचनालयांतून अत्यंत भाविकतेने होत असते. म्हसळा वाचनालयाने गेली ६७ वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे.
फोटो :सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करताना

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा