तळा किशोर पितळे
तळा तालुक्यातील चरई(बु) कोरोना पाँझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात असलेली २५वर्षीय एक महिला व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह निघाल्याने संख्या सहा वर पोहोचली आहे. सदर व्यक्ती ला माणगांव येेथे कोविंंड कक्षात उपचार करण्यासाठी ठेवलीआहे.दिवसेंदिवस रूग्ण वाढत चालले आहेत. रुग्णाच्या सोबत असणाऱ्या दोन सदस्यांची स्वॅब टेस्ट तपासणीसाठी पाठवण्यात आली होती पैकी एक व्यक्तीचा रिपोर्ट निगेटीव्ह आलाआहे.
चरई बुद्रुक येथील ३०वर्षीय यूवकाला काँरन्टाईन करण्यातआले होते हि व्यक्ती मुलुडं(मुंबई)मधून१४मे. रोजी खाजगी गाडीने सहाव्यक्ती सोबत आलाहोता.
या सर्वांना अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते मुंबईतून अनेक चाकरमानीप्रत्येक गावात कुटुंबा समवेत आले असून बहूसंख्य लोकहेहाँँटस्पाँँटअसले ल्यावरळी,धारावी, विरार,नालासोपारा अशा उपनगरातून आले असल्याने भीती व्यक्त केली जात असून ग्रामीण भागातील सुरक्षित असणाऱ्या जनतेने कोरोनाची धास्ती घेतली आहे.
إرسال تعليق