टीम म्हसळा लाईव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, गुहागर तसेच रायगड जिल्ह्यातील पेण व मुरूड या भागांत ICU व्हेंटिलेटर्स व आयसोलेशन वाॅर्ड्स तयार करण्यासाठी
सुनील तटकरे यांनी खासदार निधीतून रू. १ कोटी
जाहीर केले
तसेच, राज्यमंत्री ना. आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांच्याही आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख रूपयांचा निधी रायगड-रत्नागिरीतील या कामासाठी दिल्याचे जाहीर केले. करोनाचा प्रादुर्भाव वेळीच थांबावा व या सुविधा वापरण्याची वेळच येऊ नये, अशी प्रार्थना परमेश्वराकडे तटकरे यांनी केली
إرسال تعليق