संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. रुग्णाचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अशातच लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. खबरदारीचे कोणकोणते उपाय व प्रतिबंधात्मक कारवाई कोरोनापासून वाचण्यासाठी करायला पाहिजे, याचे सध्या तर्क वितर्क लढवले जात आसतानाच म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती जयश्री कापरे यानी सर्व नगरसेवकांचे समवेत विशेष सभेचे आयोजन सोम. दि. १६ मार्च रोजी केले आसल्याचे नगराध्यक्ष कापरे यानी सांगितले.या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक व शहरांतील सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायीकाना खास निमंत्रण करण्यात आले आहे.

"कोरोना पासून वाचणेसाठी खबरदारीचे कोणकोणते उपाय व प्रतिबंधात्मक कारवाई करायला पाहिजे याची प्राथमिक माहीती व जाणून घेणे व नगरपंचायत व सर्व सदस्यामार्फत जनजागृती करणे प्रतिबंधात्मक कारवाई यासाठी ह्या बैठकीचे आयोजन आहे"
-श्रीमती जयश्री कापरे, नगराध्यक्ष, नगरपंचायत म्हसळा
إرسال تعليق