शिवजयंतीचे औचित्य साधून लोकवर्गणीतून उभारले शिवस्मारक


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील साळवींडे येथे सहभाग आणि तरुणांनी घेतलेल्या पुढाकाराने शिवस्मारक उभारणीला यश आले आहे . सळवींडे येथे शिवजयंती उत्सव व गावाचा २५ वा वर्धापनदिन खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  त्या निमित्ताने  शिवस्मारकाच लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ आणि शिवस्मारक समितीच्या वतीने शिवव्याख्यान, कीर्तन असे अनेक उपक्रम राबविले होते. या नेत्रदीपक सोहळ्याला शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख श्री.अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख श्री.प्रमोद घोसाळकर, म्हसळा तालुकाप्रमुख श्री.महादेव पाटील, शिवसेना ता.म्हसळे मुंबई सहसंपर्कप्रमुख श्री. अनिल काप यांनी या उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा